Saturday, June 7, 2014

भेट.....


डोळे डोळ्यांशी बोलतात
त्याला सुरूवात म्हणतात..
जे चोरीने भेटतात
त्याला प्रेम म्हणतात..
जे  सर्वांच्या समोर भेटतात
त्याला नातं म्हणतात..
आणि जे भेटून ही न भेटतात
त्याला आठवण म्हणतात...